Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने … क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर, आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, व भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोशी येथे त्यांच्या स्म्रुतीस अभिवादन करुन मानवंदना करण्यात आली.

यावेळी भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर ,शंकर लोंढे ,प्रविण गोरे, प्रविण बनकर ,निलेश बोराटे ,योगेश अकुलवार, राजेश डोंगरे, ललित म्हसेकर, भाजप नेत्या सुरेखा ताई बनकर, मीना ताई बनकर, स्मिता आल्हाट, मनीषा सस्ते, पूजा आल्हाट, सिंधू आल्हाट, अलका वाघोले, अंजना आल्हाट, अरुणा ताई बोराटे, सुजाता बोराटे, नीता गोरे, मनीषा बोराटे, संगीता सस्ते, कवीता धायरकर तसेस भाजप कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

92 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!