Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

रविवार १७ जानेवारी ला होणारे ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ’ लसीकरण रद्द …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .१३ जानेवारी २०२१ ) : शासन आदेशानुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि .१७ जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करण्यात आलेली होती . परंतु दि .१७ जानेवारी २०२१ रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पुढील सुचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार ( आर.सी.एच. ) मा.प्रदिप हलदार यांनी दि .० ९ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकाव्दारे दिली आहे .

त्यामुळे शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि .१७ जानेवारी २०२१ रोजी होणार नसून ती पुढे ढकलण्यात आलेली आहे . शासनाकडून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख प्राप्त झाल्यानंतर प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

27 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!