Google Ad
Celebrities Editor Choice Maharashtra

Mumbai : मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी … मराठी अभिनेता भारत गणेशपुरी यांच्यासह ३१२ जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला केली अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळात मुंबई पोलिसांनी झोन ​​12 च्या हद्दीत मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह 312 जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी सर्कल 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा मोबाईल शोधण्यासाठी आणि चोरट्यांसमवेत मोबाईल जप्त करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे.

अभिनेता भरत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत झोन 12 डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी भारत गणेशपुरेसह 312 जणांचे चोरी गेलेले मोबाईल परत केले आहेत. भर पावसात, ट्रॅफिकमध्ये एका टोळीने महिन्याभरापूर्वी भारत गणेशपुरेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला होता. त्याबाबत गणेशपुरेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला होता. भर पावसात, ट्रॅफिक झालेली असताना एका टोळीने मदतीचं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरला होता. त्यांनी आपले अनुभव सांगणारा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला होता.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!