Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना काळात आरोग्य सेवा व लोकसेवा करणाऱ्या कॊरोना योद्धाचा … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ मित्र परिवाराच्या वतीने होणार सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : समर्पण आणि सेवा हा प्रत्येक भारतीयाचा स्थायी भाव आहे. या भावनेतून कोरोना योद्ध्यांनी बजावलेली आपली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच भारतासारखा विशाल देश कोरोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणू शकला!

कोरोनाच्या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील कोरोना योद्धाचा सत्कार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता.२२ फेब्रुवारी ) दुपारी ११ ते १ नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे ( पिंपरी चिंचवड भूषण ज्येष्ठ समाजसेवक ) ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे ( देहूकर ) ( श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विद्यामन वंशज ) ( देहू देवस्थान माजी अध्यक्ष ) ( विश्वस्त श्री . विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्षेत्र पंढरपूर ) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

Google Ad

तसेच यावेळी आदर्श माता पिता यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजक आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!