Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज १११३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह … तर ११९९ रुग्णांची कोरोनातुन मुक्तता!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. १७ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १११३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ११९९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले भोसरी ( पुरुष ४६ वर्षे , पुरुष ७२ वर्षे , पुरुष ५२ वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ६७ वर्षे ) , किवळे ( स्त्री ५७ वर्षे ) , आकुर्डी ( पुरुष ७६ वर्षे ) , निगडी ( स्त्री ७६ वर्षे , पुरुष ७३ वर्षे ) , चिखली ( पुरुष ५१ वर्षे , खी ७५ वर्षे ) , रावेत ( पुरुष ६६ वर्षे ) , पुनावळे ( स्त्री ५५ वर्षे ) थेरगाव ( पुरुष ५५ वर्षे , स्त्री ६८ वर्षे ) , पिंपळे गुरव ( पुरुष ७० वर्षे ) , भीमनगर ( स्त्री ४८ वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ७ ९ वर्षे ) , सांगवी ( पुरुष ६३ वर्षे ) , वानवडी ( पुरुष ८७ वर्षे ) , गंगापुर पुणे ( पुरुष ७७ वर्षे ) , कर्वेनगर ( पुरुष ६७ वर्षे , पुरुष ७१ वर्षे , पुरुष ५६ वर्षे ) , जुन्नर ( पुरुष ४ ९ वर्षे , पुरुष ६० वर्षे , पुरुष ४० वर्षे ) , बावधन ( स्त्री ५३ वर्षे ) , हडपसर ( पुरुष ५२ वर्षे ) , कात्रज ( पुरुष ३३ वर्षे ) , लातुर ( पुरुष ७५ वर्षे ) , खेड ( पुरुष ६५ वर्षे ) , आंबेगाव ( खी ७० वर्षे ) , येरवडा ( स्त्री ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षताथ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!