Google Ad
Agriculture News Editor Choice Pune District

ग्रामपंचायत कुसगाव ने केली ईमोसाइन्स कंपनीच्या सहकार्याने वचनपूर्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०९जून) : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन कुसगाव ग्रामपंचायत मधील नवीन निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंच व इतर सर्व ग्रापंचायत सदस्य यांनी गावामध्ये असणाऱ्या ईमोसाईन्स या कंपनशी चर्चा करून कुसगाव मधील सर्व गावकऱ्यासाठी फिल्टर केलेले पाणी गावातील सर्वाँना मिळाले पाहिजे.

सर्व गावातील लोकांचे आरोग्य हे चांगले राहिले पाहिजे अशी सर्व ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच व इतर सर्व ग्रा.प.सदस्य यांची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी फक्त मनात व कागदावरच न ठेवता त्यांनी ती प्रत्यक्षात देखील आणलेली आहे. इमोसाईन प्रा लि.या कंपनी यांच्यातर्फे कै.वसुंधरा नारायणा आपटे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत कुसगाव ला फिल्टर प्लांट देण्यात आला आहे.

Google Ad

सदर वॉटर फिल्टर प्लांटचे राजमाता जिजाऊ वॉटर फिल्टर प्लांट असे नामकरण करण्यात आले आहे.वॉटर फिल्टर प्लांट च्या उद्घाटनासाठी सरपंच सौ आनंदीबाई लांघे,उपसरपंच माऊली मांढरे ग्रामसेवक सुनील भोकरे ग्रा.प.सदस्य सुरेखा तांबट,रंजना गोरे,पुष्पा मांढरे,छाया पांगारे,मयूर मांजरे,प्रतीक गायकवाड, ग्रा.कर्मचारी.रामदास मांढरे,रवी गायकवाड, इमोसाईनस कंपनीतर्फे स्वप्निल तायडे व पवार सर हे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!