Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : आता समजलं का ? वाझे नोटा मोजायचं मशीन का घेवून फिरत होता ?

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंगयांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

Google Ad

पोलिसांनी वाझे यांच्या गाडीतून नोटा मोजायचे मशीन जप्त केले होते भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच मुद्दा उकरून काढत ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.आता समजलं का की वाझे नोटा मोजायचं मशीन का घेवून फिरत होता असा टोला लगावला आहे

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!