Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भारतीय जनता पार्टी ‘उत्तर भारत आघाडी’ची जिल्हा कार्यकारिणी … जिल्हाध्यक्ष आमदार ‘महेश लांडगे’ यांनी केली जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराची उत्तर भारत आघाडीची कार्यकारिणी पक्ष कार्यालय मोरवाडी येथे घोषित करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे , जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात , सरचिटणीस राजू दुर्गे , मोरेश्वर शेडगे यांनी मार्गदर्शन केले . या प्रसंगी उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखील काळकुटे , उत्तर भारत आघाडीचे शहराध्यक्ष विकासजी मिश्रा कार्यालय प्रमुख संजय परळीकर इ . मान्यवर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!