Google Ad
Editor Choice Pune District

Dehu : श्री क्षेत्र देहू बाबत अधिसूचना … उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली दखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पुण्यशील पावनभूमी श्री क्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जाहीर केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय काल पूर्णत्वास गेला.

या कार्यात वारकरी भाविक भक्तांचे व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र देहुचे स्वतंत्र अस्तित्व कायम रहावे ही जनभावना लक्षात ठेवून मला या निमित्ताने सर्वांची सेवा करण्याची संधी लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. या कार्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी नगरविकास खात्याचे उपसचिव सतिश मोघे, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!