Google Ad
Editor Choice

Chakan : चाकण जंक्शन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून जनतेची होणार सुटका … केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनतेला दिलासा !

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय रस्ते व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी पासून ते खेड ( नाशिक फाटा – खेड सेक्शन ( राष्ट्रीय महामार्ग ६० ( जुना ५० ) ) या सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मागणी मान्य करून त्या कामाची निविदा काढलीगेली आहे ज्याची लागत किंमत रु . ६५० कोटी इतकी आहे .

या प्रकल्पाची लांबी सुमारे १७.७७ कि.मी असून त्यात ७ VUP , २ overpass व २ एलिव्हेटेड structures समाविष्ट आहेत . चाकण जंक्शन येथे २.२५० किमी लांबीचा उड्डाणपुल देखील देण्यात आलेला आहे . यावेळी नितीन गडकरी म्हणले की मला खात्री आहे कि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर चाकण जंक्शन येथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून इथल्या जनतेला तसेच प्रवाश्यांना सुटका मिळेल व वेळेची बचत होईल .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!