Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कौतुकास्पद : सामाजिक बांधिलकी जपत वाकड पोलिस स्टेशन आणि पी डी फौंडेशन, यांच्या वतीने ‘रक्तदान’!

महाराष्ट्र 14 न्यूज : पी डी फाउंडेशन व वाकड पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलय यांच्या संयुक्तविद्यामाने ०१ नोव्हेंबर रोजी वाकड पोलीस चौकी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये अनेक तरुण रक्तदात्यांनी रक्तदान केले. नेहमीच लोकहिताचे सामाजिक उपक्रम वेगवेगळ्या भागात पी डी फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येतात .

या शिबिरासाठी पोलिस अधिकारी व सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे DCP आनंद भोईटे, ACP गणेश बिरादार, वरिष्ट पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मूगळीकर, सहा पोलीस निरिक्षक महेश स्वामी, मोहिनी थोपटे हे उपस्थित होते. तसेच इतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी पी डी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष औदुंबर कळसाईत यांनी सर्वांचे आभार मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!