महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा १५,००,००० (पंधरा लाख) कोविड १९ लसीकरणा चा टप्पा पुर्ण ” केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत दि.१६ जानेवारी २०२१ पासून वय वर्ष १८ पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालील तक्त्यानुसार आजपर्यत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना कोविड-१९ लसीकरण करण्यात आलेले आहे.
अ.क्र., दिनांक, झालेल्या लसीकरणाचा टप्पा
१
२३/०३/२०२१
एक लाखाचा टप्पा पुर्ण
२
०६/०४/२०२१
दोन लाखाचा टप्पा पुर्ण
३
१७/०४/२०२१
तीन लाखाचा टप्पा पुर्ण
४
०९/०५/२०२१
चार लाखाचा टप्पा पुर्ण
५
०२/०६/२०२१
पाच लाखाचा टप्पा पुर्ण
६
२७/०६/२०२१
सहा लाखाचा टप्पा पुर्ण
७
०४/०७/२०२१
सात लाखाचा टप्पा पुर्ण
८
१३/०७/२०२१
आठ लाखाचा टप्पा पुर्ण
९
१७/०७/२०२१
नऊ लाखाचा टप्पा पुर्ण
१०
२७/०७/२०२१
दहा लाखाचा टप्पा पुर्ण
११
०३/०८/२०२१
अकरा लाखाचा टप्पा पुर्ण
१२
१३/०८/२०२१
बारा लाखाचा टप्पा पुर्ण
१३
२०/०८/२०२१
तेरा लाखाचा टप्पा पुर्ण
१४
२८/०८/२०२१
चौदा लाखाचा टप्पा पुर्ण
१५
०३/०९/२०२१
पंधरा लाखाचा टप्पा पुर्ण
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६९ व १३२ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि.१६ जानेवारी २०२१ ते आज पर्यंत १४,१०,७१६ (चौदा लाख दहा हजार सातशे सोळा) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
85 Comments