महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- २०/१/२०२६, नवी सांगवी
प्रतिभा महिला प्रतिष्ठान, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी या उपक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड केला.
गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सांबारे आणि युनिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय कोबारणे यांच्या नेतृत्वाखाली *११ जानेवारी २०२६ रोजी १ तास ११ मिनिटे ११ सेकंद लाठी काठी* फिरवण्याचा *वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ अलायन्स* हा विश्वविक्रम यशस्वी रित्या *लोहगाव* येथे पार पडला. या उपक्रमात *वय वर्ष ३ ते १३* या गटातील विद्यार्थी सहभागी होते. या अनोख्या उपक्रमात द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सहभागी होते.
या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विजय जगताप, सचिव माननीय आमदार श्री.शंकर जगताप ,सर्व संस्थापक सदस्य,सौ.स्वाती पवार मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल : 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…
आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…