महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी महिला रुग्णालय बारामती येथे कर्करोग मोबाईल व्हॅन व डिजिटल हेंड हेड एक्सरे मशीन यांचे लोकार्पण व महिला आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्य सभा सदस्य खा.सौ. सूनेत्रा पवार यांचे शुभहस्ते पार पडला. सदर प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचीन देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई,डॉ.महेश जगताप,तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.मनोज खोमणे,वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांची स्तन मुख व गर्भाशय कर्करोगाची चाचणी या मोबाईल व्हॅनचा माध्यमातून करण्यात येणार आहे.महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…