Google Ad
Editor Choice

काळजी घ्या … पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची लाट, आज एकाच दिवशी आढळले तब्बल १००० पोझिटीव्ह रुग्ण …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०७ जानेवारी २०२२) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.०७ जानेवारी) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १००० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील यांचा जनसंवाद पहा :-

https://www.facebook.com/pcmcindia.gov.in/videos/465010101863649/?app=fbl

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!