Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : २८ नोव्हेंबर २०२५* — पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यावरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर वरून वाढविण्यात आलेली असून आता ३ डिसेंबर २०२५ पर्यत सूचना दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी अ,ब,क,ड,इ,फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कक्ष कार्यान्वित आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी दिलेल्या मुदतीत हरकती/सूचना दाखल कराव्यात. मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सावित्रीबाई फुले स्मारक येथे प्रति पृष्ठ रु. २/- दराने विक्रीस उपलब्ध आहे.

राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम :

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ३ डिसेंबर २०२५

हरकती/सूचना स्वीकार : ५ ते १० डिसेंबर २०२५

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : १० डिसेंबर २०२५

मतदान केंद्रांची यादी : १५ डिसेंबर २०२५

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : २२ डिसेंबर २०२५

Maharashtra14 News

Recent Posts

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

5 days ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 week ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

2 weeks ago

हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल

हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल महापालिका मुख्यालयातील EV चार्जिंग…

2 weeks ago

मनोज सेठिया यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर अभियंतापदी पदोन्नती

महाराष्ट्र 24 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :-* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर…

2 weeks ago