महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भावसार समाजाचा बिनशर्त पाठींब्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे चिंचवड मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आले, यावेळी समाजाचे अध्यक्ष मा. रविंद्र महिंद्रकर उपाध्यक्ष शैलेश बासुतकर आदी उपस्थीत होते.
भावसार समाजाचे जवळ जवळ 2250 मतदार या चिंचवड विधानसभा मतदार संघात राहातात आणि सर्व समाजबंधव सुरुवातीपासून आ. लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊंनी वेळोवेळी समाजाच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या मदतीस स्मरून समाजाने एकमताने ठराव करून श्रीमती अश्विनी ताईंना बिनशर्त पाठींबा देण्याचे ठरविले व तसे पत्र शंकर जगताप यांना दिले.
त्यामुळे सर्व समाजबांधव श्रीमती अश्विनी जगताप यांचे पाठीशी भक्कमपणे उभे असुन त्यांना भरघोस मतांनी निवडून येणार याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी अध्यक्ष रवींद्र महिंद्रकर, स.भु. प्रल्हादजी आंगळे महिला मंडळ अध्यक्षा सौ सविता ताई भावसार सौ स्मिता ताई लिमकर सौ नूतनताई रणसुभे, श्री सुरेश आण्णा रणसुभे, अशोक चव्हाण उपाध्यक्ष शैलेश बासुतकर, दिगंबर गुजर शेखर हंचाटे, महादेव म्हेत्रेसकर मान्यवर भावसार समाज कार्यकारणी सदस्य उपस्थित होते .
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…