Google Ad
Editor Choice Pune District

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ . राजेश देशमुख रुजू … सर्व मिळून कोरोनाला हरवण्याचा व्यक्त केला आशावाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली . प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला . पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ . राजेश देशमुख रुजू झाले . डॉ . राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द उत्कृष्ट राहिली आहे .

आपण सर्व मिळून कोरोनाला नक्की हरवूया , असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . आज ते रुजू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . जयश्री कटारे , जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत , उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख , जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे , जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , सहायक नियोजन अधिकारी किरण इंदलकर व अन्य अधिका – यांनी त्यांचे स्वागत केले .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

55 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!