महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : सकाळ -सकाळ वेळी एक माणूस दगडे मारत बोपखेल च्या गणेश नगर भागामध्ये फिरत होता. कुणाच्या घरामध्ये जा, कुणाला शिव्या दे, कोण जवळ आले की त्या लोकांना मारण्यासाठी दगड, काठी उचलत होता.
शाळा असल्यामुळे लहान मुलाच्या गडबड होते. तसेच ह्या मनोरुग्ण माणसाने cctv कॅमेरा आणि वायरी तोडल्या होत्या. सर्व परिसर भयभीत झाला होता. प्रसंगावधान दाखवून त्या रुग्णाला पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, अनिल साठे तुकाराम शेटे,अमर अडसूळे, वेंकट पुजारी, शिवा पुजारी पकडले व त्याला दोरीने बांधले तसेच भोसरी पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक बालाजी झोनपल्ले हयांच्या मार्गदर्शन ने आलेले पोलीस सागर कडलाक, भिलू राठोड ह्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सर्व परिसराने निसूटकेचा श्वास घेतला.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१…
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै -- आपण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन होवून सहा महिने होत…
️ पुणे--पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र14 न्यूज टॉपच्या घडामोडी नक्की वाचा! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :--…
महाराष्ट्र 14 न्यूज, ३० जुलै – पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या रावेत…