Google Ad
Uncategorized

निलेश हाके यांच्या मदतीने, अखेर तो मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात … नागरिकांनी सोडला निसूटकेचा निःस्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ सप्टेंबर) : सकाळ -सकाळ वेळी एक माणूस दगडे मारत बोपखेल च्या गणेश नगर भागामध्ये फिरत होता. कुणाच्या घरामध्ये जा, कुणाला शिव्या दे, कोण जवळ आले की त्या लोकांना मारण्यासाठी दगड, काठी उचलत होता.

शाळा असल्यामुळे लहान मुलाच्या गडबड होते. तसेच ह्या मनोरुग्ण माणसाने cctv कॅमेरा आणि वायरी तोडल्या होत्या. सर्व परिसर भयभीत झाला होता. प्रसंगावधान दाखवून त्या रुग्णाला पिंपरी युवा अधिकारी  निलेश हाके, अनिल साठे तुकाराम शेटे,अमर अडसूळे, वेंकट पुजारी, शिवा पुजारी पकडले व त्याला दोरीने बांधले तसेच भोसरी पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक बालाजी झोनपल्ले हयांच्या मार्गदर्शन ने आलेले पोलीस सागर कडलाक, भिलू राठोड ह्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सर्व परिसराने निसूटकेचा श्वास घेतला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement