Categories: Uncategorized

नवी सांगवीतील ‘साह्यकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा यात नावदुर्गांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ ऑक्टोबर) : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ आणि आमदार अश्विनी माई जगताप तसेच भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव २०२३ निमित् ‘साह्यकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ९व दुर्गेँचा  सन्मान करण्यात आला.

लक्ष्मी महिला संस्था विद्यानगर नवी सांगवी या ठिकाणी सत्कार मूर्ति डॉ.जयश्री देवीदास शेलार
(वैद्यकीय अधिकारी, पिंपळे गुरव दवाखाना, पिं चिं मनपा), सौ.रेणुका कुलकर्णी (शास्त्रीय संगीतकार), सौ.धनश्री जगदाळे (आरोग्य निरीक्षक पिं.चिं. महानरपालिका), सौ.वैशाली अभंगराव (सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक), संगीता पाचंगे (पत्रकार) या नवदुर्गांचा ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या माध्यमातून अश्या स्त्री शक्तीला सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप या साठी की त्याचे विविध औषधी गुणधर्म आहेच पण सर्व झाडांमध्ये त्याचे विशेष अशे पूजनीय स्थान आहेच आणि या सन्मानीय दुर्गांचे ही समाजात पूजनीय स्थान आहे. त्यामुळेच एक सन्मानतेचे प्रतीक म्हणून देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित साईं कोंढरे (संस्थापक/अध्यक्ष:-साहयकारी प्रतिष्ठान), सौ. नंदा ताई अहिरे (संस्थापक/अध्यक्ष :-लक्ष्मी महिला संस्था विद्या नगर सांगवी, संजय मराठे (संजय गांधी निराधार योजना सदस्य), रमेश गाडवे (उद्योजक) , संतोष महामुनी(पत्रकार) उपस्थित महिला भगिनी, मित्र परिवार उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 day ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago