महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ डिसेंबर : पिंपळे गुरव येथील ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा विठ्ठल जुन्नरकर (वय ८४) रा. गजानन महाराज नगर, पिंपळे गुरव यांचे आज (१२ डिसेंबर) दुःखद निधन झाले. पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज मंदिराला एक गुंठा जागा भूमिदान करणारे ते एकमेव व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश जुन्नरकर यांचे ते वडील होत.
पिंपळे गुरव – नवी सांगवी मधील त्यांच्या सर्व चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही ईश्वर चरणी प्रार्थना!
“ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”!!
टीप :- अंत्यविधी शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होईल.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…