*वृक्षारोपण महाअभियान*
_______________________________
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामधे ५३ हजार झाडांचे ‘वृक्षारोपण महाअभियाना’ चे आयोजन करण्यात आले होते.
या सेवा सप्ताह अंतर्गत रविवार दि.२३ जुलै २०२३ रोजी पिंपळे सौदागर येथील विबग्योर स्कुल जवळील योगा पार्क जवळ वृक्षारोपणा चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे भाजपचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप उपस्थित होते.
तसेच सौ.निर्मलाताई कुटे, जयनाथ शेठ काटे, संजय भिसे, सौ.कुंदाताई भिसे, जगन्नाथ काटे, संदेश काटे (पाटिल), कैलास कुंजीर, राजु शेलार, अतुल पाटिल, श्रीरंग शेळके व परीसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…