Google Ad
Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्ताने पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण महाअभियान

*वृक्षारोपण महाअभियान*
_______________________________

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामधे ५३ हजार झाडांचे ‘वृक्षारोपण महाअभियाना’ चे आयोजन करण्यात आले होते.

या सेवा सप्ताह अंतर्गत रविवार दि.२३ जुलै २०२३ रोजी पिंपळे सौदागर येथील विबग्योर स्कुल जवळील योगा पार्क जवळ वृक्षारोपणा चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे भाजपचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप उपस्थित होते.

Google Ad

तसेच सौ.निर्मलाताई कुटे, जयनाथ शेठ काटे, संजय  भिसे, सौ.कुंदाताई भिसे, जगन्नाथ काटे, संदेश काटे (पाटिल), कैलास कुंजीर, राजु शेलार, अतुल पाटिल, श्रीरंग शेळके व परीसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!