Google Ad
Uncategorized

भारतीय जनता पार्टी चिंचवड किवळे मंडल प्रभाग क्रमांक १७ मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व नगरसेविका सौ . करुणा शेखर चिंचवडे यांचे वतीने सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : सन्मान भाजपच्या शिलेदारांचा ..!!
सन्मान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा.!!
पंडित दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारधारेवर चालणारा, व सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड किवळे मंडलाच्या नियुक्ती नुकत्याच जाहीर झाल्या, प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे ४ नगरसेवक निवडून आणण्यात ज्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते व नुकतीच त्यांची मंडलस्तरावर व शहरस्तरावर नियुक्ती झाली अश्या सर्व मान्यवरांचा सन्मान नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या वतीने काल करण्यात आला .

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजप पिं चिं शहर जिल्हा चे श्री शेखर चिंचवडे तसेच चिंचवड किवळे मंडलाच्या नवनिर्वाचित महिला मोर्चा अध्यक्ष सौ. पल्लवीताई वाल्हेकर,श्री. शंकर पाटील, जेष्ठ पदाधिकारी श्री. अशोक राघो बोडखे,श्री. शिरीष कृष्ण्कांत कर्णिक तसेच श्री. प्रदीप छगन पटेल,श्री. तेजस नंदूशेठ खेडेकर, श्री .खंडू देव भगवानराव कठारे ,श्री. आदेश शिवाजी नवले

Google Ad

श्री. कमलाकर किसन गोसावी ,श्री. चेतन बाबुराव महाले ,श्री. धनाजी सुखदेव गाडे ,सौ. सविता सतीश पंडित ,सौ. स्नेहा चंद्रकांत गाडे ,श्री. समाधान शांताराम सोनावणे,सौ. स्नेहा चंद्रकांत गाडे ,श्री. भगवान भरत निकम,श्री.कैलास सुपडू रोटे ,श्री. नवनाथ शिवाजी वाघमारे ,श्री. संदीप भटू महाजन ,श्री. किरण विष्णू वाल्हेकर ,श्री. अमोल विजय जाधव,संदीप शांताराम पाटील ,श्री. समृद्ध शिरीष कर्णिक ,श्री. योगेश सुरेश महाजन ,श्री. सचिन सुरेश वाणी ,श्री.मंगेश शिवले आदी पदाधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संयोजन श्री. प्रशांत चिंचवडे, श्री. सुधीर चिंचवडे यांनी केले व आभार श्री. राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!