Categories: Uncategorized

खेलो इंडियात बॉक्सिंगमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या खेळाडूंची सुवर्णकामगिरी; शंकर जगताप यांनीकेला सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ एप्रिल) : खेलो इंडिया” या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया धांदर हिने कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हरियाणातील रोहटक येथे विविध प्रकारच्या खेळांसाठी “खेलो इंडिया” ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच झाली. त्यातील बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे व श्रेया धांदर या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच प्रशिक्षक राहुल पाटील यांचाही त्यांनी विशेष सत्कार केला. या खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप, प्रशिक्षक राहुल पाटील, संदीप धांदर, अनिकेत दळवी, विशाल लायगुडे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago