Google Ad
Uncategorized

संसदरत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ फेब्रुवारी) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय महासंघरत्न खासदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड युवा सेना शहर संघटक मा.निलेश हाके यांच्यावतीने दापोडी आनंदवन कुष्ठरोग वसाहत येथे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात आनंदवन वसाहत येथील नागरिकांच्या निरागस चेहऱ्यांवर हसू उमलवण्याचा स्तुत्य उपक्रम शहर संघटक निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आला.

त्याप्रसंगी त्यांचे सहकारीशिवसेना विभागप्रमुख दीपक शेरखाने, विभागसंघटिका सोनाली नागदेवते, विभागसंघटिका विजेता जाधव ह्यांच्या हस्ते करण्यात आले.ह्यावेळेस उपविभाग प्रमुख अजय कदम, मनोज काची, उपविभाग संघटिका मनीषा मडके,मृणाल हाके,प्रियांका कांबळे, ज्योती निकाळजे, सारिका जाधव, राधा संगीत, मनीषा कोष्टी, निहाल पवार, चिंचप्पा निन्गडॊळे, पपू कांबळे, आदित्य पोळके, करण काळे, गणेश आयाळी, उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!