Google Ad
Uncategorized

दिघी परिसरात कुरिअर कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा जप्त … 92 तलवारी , 2 कुकरी सापडल्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात कुरिअर फर्मच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा सापडला असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत.

3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!