Categories: Uncategorized

आपलं ठरलय आंबा खायचा तर फक्त रत्नागिरी हापूस आणि तुमचं ?? चिंचवड चे ‘सचिन छाजेड’ घेऊन आले हापूसची वारी थेट तुमच्या दारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मार्च) : आंब्याचा हंगाम आणि उन्हाळा एक अतूट नाते… कोकणातील हापूस आंब्याचे हे अतूट नाते, त्याच्या आकर्षक केशरी रंग, सुमधुर अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहून एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. हापूस आंबा महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खवय्यांची चव तृप्त करतो. त्यामुळे ग्राहकांना कोकणातील हापूसला हवाहवासा वाटतो आणि त्याला चांगली मागणी आहे.

हापुस आंब्याची असलेली अस्सल चव उत्तम आंबा थेट बागेतून ग्राहकापर्यंत देऊन थेट लोकांशी असलेला संपर्क आणि योग्य दर तसेच दरवर्षी वाढत जाणारे ग्राहकांमुळे ९ व्या वर्षात पदार्पण करत सचिन छाजेड हा आंब्याचा होलसेल व्यवसाय करत आहेत.

ग्राहकांची ही मागणी ओळखून चिंचवड मधील सचिन छाजेड हे गेली ९  वर्षे कोकणातून आपल्या चोखंदळ ग्राहकांच्या करीता शेतकऱ्यांच्या कडून नसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस ची मागणी पूर्ण करत आहेत. कोकणातील लाल मातीमधील डेरेदार झाडांना लगडलेले सुमधुर हापूस तुम्हाला खास सवलतीच्या दरात आणि तोही घरपोच आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.

विशेष म्हणजे सचिन यांच्या आंब्यास राजस्थान, गुजराथ, बेंगलोर अहमदाबाद येथूनही विशेष मागणी असल्याने पर राज्यातही ते आंब्याच्या पेट्या पोहचविण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या या हापूस आंब्याची चव खूपच न्यारी असते. त्याला बाजारभावही चंगला मिळतो. त्यांच्या या व्यवसायात त्यांना कुटुंबाचीही चांगली साथ लाभते,असे ते सांगतात.

यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, “महाराष्ट्रातील मार्केट मध्ये बऱ्याच ठिकाणाहून आंबा येतो, आणि तो हापूस म्हणून विकला जातो, हे ओळखून मी आपल्या ग्राहकांरिता स्वतः शेतात जाऊन खात्री करून तिथेच नैसर्गिकरित्या पिकवून हा आंबा घेऊन येतो. त्यामुळेच माझे ग्राहक अनेक वर्षांपासून टिकून आहे. याकरिता मी मोबाईल वरून आगाऊ नोंदणी करून घेतो. मागील वर्षी अक्षयतृतीयेला माझे बरेच ग्राहक आंबा मिळाला नाही म्हणून नाराज झाले. यावेळी त्यांची नाराजी मी नक्की दूर करेल… पण याकरिता त्यांनी माझ्या मोबाईल क्रमांकावर आगाऊ नोंदणी करावी अशी माझी विनंती आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण संधी ४ डझन, ५ डझन, ६ डझन, ७ डझनची 🥭आंबा पेटी उपलब्ध …

🥭सचिन छाजेड
मोबाईल क्रमांक 9764910610 / 9765485908

पूजा जनरल स्टोअर्स पागेच्या तालमी समोर , मोरया गोसावी गणपती मंदिराजवळ , शॉप नंबर ४ , भैरव अपार्टमेंट चिंचवडगाव , पुणे – ३३ .

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago