फास्ट एक्सच्या माध्यमातून हॉलिवूड चित्रपटाचे पुण्यात प्रथमच प्रमोशन
फास्ट एक्सचा भव्य स्पेशल प्रीमियर आयमॅक्स, सिनेपोलिस येथे नेक्सस वेस्टेंड मॉल पुणे येथे काही आश्चर्यकारक कार स्टंट्स आणि मोटरसाइकिल स्टंट सह आयोजित केला गेला. भारतात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या प्रमोशन प्रदर्शनात 200+ कार आणि बाइक्स सहभागी झाले होते त्यांनी डोळे दिपवून टाकणारे कर्तब करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
लुईस लेटरियर दिग्दर्शित आणि जस्टिन लिन आणि डॅन मॅझ्यू यांनी लिहिलेला, फास्ट एक्स 18 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामुळे या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू – IMAX 3D, 3D, 4DX आणि 2D. मध्ये उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…