Google Ad
Uncategorized

पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड … ५ सायकल पटूंची टिम आज पुण्यावरुन कन्याकुमारीला सायकलवरुन रवाना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : Saluting the covid warriors ५ सायकल पटूंची टिम आज पुण्यावरुन कन्याकुमारीला सायकलवरुन रवाना झाली .

पुणे ते कन्याकुमारी हे 1600 कि.मी.चे अतंर फक्त 9 दिवसांना मध्ये पुर्ण करणार आहेत या निमित्ताने त्यांचा प्रवास सुखकर व आरोग्यदायी होवो या साठी माॅविक सायकल क्लब दिघीच्या वतीने त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी माॅविक सायकल क्लबचे सायकलपटू दत्ता घुले , देवेंद्र सावंत , कृष्णा खाटिंग , प्रतिक झेले , तूषार वैरागे उपस्थीत होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!