Google Ad
Uncategorized

जागतिक दिनाचे औचित्य साधून सशक्तिकरण शिबिराचे घरकुल चिखली येथे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य व निलेश दादा नेवाळे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घरकुल चिखली येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मोफत दिव्यांग सशक्तिकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम पाय, कला कौशल्य व रोजगार सहकार्य केले कॅलिपर कुबड्या आणि UDID आयडी कार्ड चे रजिस्ट्रेशन तसेच MHFDC केंद्र शासनाचे कला कौशल्य प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा आनंद जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घेतला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश दादा नेवाळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री.श्रीनिवास दांगट साहेब सामाजिक कार्यकर्ते स्पार्क मिंडा फाऊंडेशनचे डॉ. सुमेध लव्हाळे,दिव्यांग विकास आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रोहमारे या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजक करणरे संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे कार्याध्यक्ष राजेश दिवटे महिला अध्यक्ष नूतन रोहमारे व ओममंलग घोणे राजू आमले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश टिवटे यांनी केले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!