Categories: Uncategorized

धर्मवीर संभाजी अर्बन सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांनी … सहकार्याबद्दल शंकर जगताप यांचे मानले आभार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेची पंचवार्षिक निवडणुक २०२३ – २०२८ ही ०४ जून रोजी मतदान होऊन, आणि ०५ जून रोजी मत मोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या धर्मवीर संभाजी सहकार पॅनलचे १५ पैकी १३ उमेदवार विजयी झाले, तर विरोधात असणाऱ्या धर्मवीर संभाजी बँक बचाव पॅनल चे ०२ उमेदवार विजयी झाले. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून बँक त्यांच्या ताब्यात दिली.

धर्मवीर संभाजी अर्बन सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यात, विजयी उमेदवारांनी चिंचवड मतदार संघाचे भा ज पा.निवडणुक प्रमुख, प्रभारी आणि मा.नगरसेवक  शंकर जगताप यांनी सदर पॅनेलसाठी बहुमोल योगदान दिले त्याबद्दल भेट घेतली. यावेळी शंकर जगताप यांचा विजयी उमेदवारांनी धन्यवाद मानत सत्कार केला.

यावेळी शंकर जगताप यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाबुराव शितोळे व ॲडवोकेट गोरक्षनाथ झोळ व बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक गोकुळजी शितोळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धावडे,नवनिर्वाचित संचालक अॅड.सुभाषजी माछरे या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर जगताप यांनी सर्व पॅनल उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

यावेळी विद्यमान अध्यक्ष अॅड.गोरखनाथ झोळ, बाबूराव शितोळे, बांधकाम व्यावसायिक श्री गौतमजी मागाडे,प्रमुख व्यक्तीमत्व श्री शंकरशेठ जगताप पक्ष नेते नामदेव डाके सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे,पिं चिं शहर जिल्हा भा ज पा उपाध्यक्ष श्री प्रकाशतात्या जवळकर, गणेश शेठ वाळूंजकर प्रहार चे संजय गायके ओबीसी सरचिटणीस कैलास सानप जिल्हा चिटणीस देवदत्त लांडे गणेश ढाकणे सामाजिक कार्यकर्ते श्री अंकुशजी कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago