Categories: Uncategorized

मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले.; बारामतीतून अजित पवारच … पण शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवाराची उत्सुकता कायम..!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती, उमेदवारांच्या नावांची दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात विभाजन झाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी …

▶️शरद पवार गटाची संभाव्य 40 उमेदवारांची यादी :

इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

जामनेर- गुलाबराव देवकर

अकोला- अमित भांगरे

पारनेर- राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड- नंदाताई बाभूळकर

इचलकरंजी- मदन कारंडे

▶️अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार

1.अजितदादा पवार – बारामती
2. छगन भुजबळ – येवला
3. हसन मुश्रीफ-कागल
4. धनंजय मुंडे – परळी
5. नरहरी झिरवाळ – दिंडोरी
6. अनिल पाटील – अमळनेर
7.राजू कारेमोरे – तुमसर
8. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
9. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
10.इंद्रनील नाईक – पुसद
11. चंद्रकांत नवघरे – वसमत
12. नितीन पवार – कळवण
13. माणिकराव कोकाटे – सिन्नर
14. दिलीप बनकर – निफाड
15. सरोज अहिरे – देवळाली
16. दौलत दरोडा – शहापूर
17. अदिती तटकरे – श्रीवर्धन
18. संजय बनसोडे – उदगीर
19. अतुल बेनके – जुन्नर
20. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
21. दिलीप मोहिते – खेड – आळंदी
22. दत्तात्रय भरणे – इंदापूर
23. यशवंत माने – मोहोळ
24. सुनिल शेळके – मावळ
25. मकरंद पाटील – वाई
26. शेखर निकम – चिपळूण
27. अण्णा बनसोडे – पिंपरी
28. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
29. राजेश पाटील – चंदगड
30. चेतन तुपे – हडपसर
31. किरण लहामटे – अकोले
32. संजय शिंदे – करमाळा
33. देवेंद्र भुयार – मोर्शी
34. आशुतोष काळे – कोपरगाव
35 संग्राम जगताप – अहमदनगर शहर
36. जयसिंह सोळंके – माजलगाव
37. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
38. सना मलिक – अणुशक्तीनगर
39. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
40. अमरावती शहर – सुलभा खोडके
41.इगतपुरी – हिरामण खोसकर

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 days ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago