Google Ad
Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अनाथ मुलांसोबत केला साजरा…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : असामान्य शौर्य गाजवणारे शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज ‘राज्याभिषेक दिन’ यानिमित्त त्यांच्या त्यागाला, बलिदानाचा व शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभिवादन..

आज निलमसंस्कृती सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय मानव अधीकार एवं भ्रष्टचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख, तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुवर्णा ताई माने नांदे गावचे मा. अरुण रानवडे यांनी भूगाव,येथील अनिकेत सेवाभावी संस्था येथे भेट दिली. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिना निमित्त करोन चा दुरूदभाव लक्षात घेत नियमाचे पालन करून अनाथ आश्रमातील अपंग व मतिमंद मुलांना खाऊ फळे गरजू वस्तू वाटप केले या वेळी त्यांचा समस्या त्यांनी व्यतिथ केल्या. त्यातून त्यांना काय मदत करता आली तर आम्ही नक्की करू असा शब्द देउन त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न केला.

Google Ad

या वेळी ग्रामपंचायत सदस्य सयाजी दादा रानवडे, आकार चॅरेटेबल ट्रस्टचा सदस्या सौ. स्वाती देवळे, सौ.अंजली कुटे, तसेच समाजिक कार्यकर्त्या सविता ताई रानवडे श्री अरुण दादा रानवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष, उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!