सरकारी नोकरीची मोठी संधी
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : सेंट्रल रेल्वेने 2422 अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
🎯 पदांचे नाव : अपरेंटिस
📚 शैक्षणिक पात्रता : 10वी पास
🤔 *एकूण रिक्त जागा :* 2422 पदे
👉 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 15 जानेवारी 2023
👤 *वयोमर्यादा :* उमेदवाराचे वय 24 वर्षांच्या आत असावे.
💰 *अर्ज फी :* Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 100/-
💁♂️ *निवड प्रक्रिया :* या सरकारी नोकरीमध्ये, मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवाराची निवड कामगिरीनुसार केली जाईल.
🌐 उमेदवारांनी https://rrccr.com/Home/Home या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉https://maharashtra14news.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *स्प्रेडइटच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क* 👉9881100300
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…