महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जानेवारी) : पुण्यातील दोन मतदार संघांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, तसेच चिंचवड विधानसभेसाठी पण पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या
या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी मतदान तर २ मार्च रोजी निकाल अशी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. या बरोबरच चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…