महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जुलै) : आज पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित लोकसभा आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस भाजपा मा.विनोदजी तावडे आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते भाजपा पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शंकरभाऊ जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अमरजी साबळे, सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश श्री.मुरलीधर मोहोळ, मा.राज्यमंत्री श्री.बाळाभाऊ भेगडे, भाजयुमो अध्यक्ष श्री.विक्रांतजी पाटील, श्री.हर्षवर्धन पाटील तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…