Categories: Editor Choice

यु.पी.एस. इंडिया प्रा.लि. व लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आरोग्य विभाग पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) :  समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी व प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम मुळशी (पौंड )यु.पी.एस. इंडिया प्रा.लि. व लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आरोग्य विभाग पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

डॉ .वामण गेंगजे (तालुका वैद्यकीय अधिकारी) मुळशी डॉ .जयंत श्रीखंडे (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख लोकमान्य हॉस्पिटल ) डॉ .विशाल क्षीरसागर (सी .ई .ओ .लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर &रिसर्च सेंटर चिंचवड ) श्रीनिवास पत्तार (संचालक लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर चिंचवड )डॉ .बीना राजन (उपसंचालीका लोकमान्य रिसर्च सेंटर चिंचवड ) विनायक गुजर (पत्रकार )यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

उपस्थित आशा वर्कर्स यांना डॉ जयंत श्रीखंडे यांनी आपत्कालीन परिस्थिती कसे प्रथमोपचार करावे याचे प्रात्यक्षिक द्वारे माहिती दिली तसेच आग लागणे साप चावणे भूसंकलन आशा विविध आपत्ती निवारण विषयी माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गोळे जनसंपर्क अधिकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल पवार राहुल तायडे अदिनी मेहनत घेतली

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago