Categories: Editor Choiceindia

75 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग … फ्री इंटरनेट आणि SMS … पहा काय आहेत, Jio चे चार खास प्लान!

महाराष्ट्र 14 न्यूज : जियो नेहमी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असते. कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी जियो फोन युझर्ससाठी खास प्लान देतो. जियो फोन युझर्ससाठी कंपनीने चार प्लान्स ऑफर केले आहेत, ज्यामध्ये फ्री कॉलिंगसोबत डेटाही मिळेल. JioPhones साठी येणारे हे प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येते. याची सुरुवाती किंमत 75 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री इंटरनेट डेटाची सुविधासोबत फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.

Jio चा 75 रुपयांचा प्लान

जियोफोनसाठी हा 75 रुपयांचा प्लान तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी देतो. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, 50 एसएमएस आणि दर दिवसाला 100MB डेटा मिळेल. याचा अर्थ तुम्हाला 28 दिवसांसाठी 3GB डेटा मिळेल.

Jio चा 125 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये JioPhone युझर्सला दरदिवसाला 500MB डेटा मिळेल. यासोबतच कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS चा लाभ मिळेल. या प्लानची वैधताही 28 दिवसांची आहे.

Jio चा 155 रुपयांचा प्लान

JioPhone च्या 155 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला प्रत्येकदिवशी 1GB डेटा आणि 100 SMS मोफत मिळेल. त्याशिवाय, तुम्हाला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

Jio चा 185 रुपयांचा प्लान

जियोफोन ग्राहक या 185 रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला 100 SMS आणि 2 जीबी डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये तुम्हाला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळेल.
या प्लानसोबत जियोफोन युझर्सला जियो अॅप्ससारख्या JioTV आणि Jio Cinema, Jio Movies चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.।

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago