महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 29.जुलै.2026 : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
नॅशनल लेव्हल सायन्स ऑलिम्पियाड सेकंड लेव्हल इंटरनॅशनल- रँक ५ या परीक्षेत इयत्ता दुसरीचा विद्यार्थी प्रद्युम्न आनंदऋषी परीमेल्ला तर नॅशनल फायनान्स ऑलिम्पियाड सेकंड लेव्हल ऑल इंडिया रँक- ६९ या परीक्षेत इ.६वी चा विद्यार्थी नील विनोद पोरे यांने घवघवीत यश मिळवले.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे सचिव मा.आमदार शंकर शेठ जगताप संस्था उपाध्यक्ष श्री. विजय जगताप, श्रीमती. अश्विनी जगताप, व सर्व संस्था सदस्य, प्राचार्य वैशाली बारणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात! ३० टन जीवनावश्यक…
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…