आज (दि.१५) दुपारी औंध रावेत बी आर टी रस्त्यावर भरधाव आरएमसी ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर चढला आणि समोर असणाऱ्या हायटेन्शन टॉवर ला धडक होता होता वाचली. परंतु वीज वाहक तार काढली नसती आणि अपघात होऊन संबंधित टॉवर ला धडक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
भविष्यात अशी घटना घडू नये याकरिता महानगरपालिका प्रशासनाने संबंधित टॉवर हटवून अडथळा दूर करावा तसेच या रस्त्यावर दुतर्फा सायकल ट्रॅक आणि फूटपाथ तयार करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी तो वापरण्या योग्य राहण्या करीता रस्त्याच्या कडेला टेम्पो मधून फळ विक्री करणारे विक्रेते हटवून यापुढेही भविष्यात होणारे अपघात टाळावेत या करिता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
या अगोदर २०१८ ला महामंडळ बस व्हॉलो मुंबई बस या ताराना स्पर्श होऊन ac जळाला होता तेव्हापासून हे तार हटवण्याची मागणी होत होती.
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…