Google Ad
Uncategorized

देवांग कोष्टी समाज पुणे दिनदर्शिका २०२२ चे विमोचन … पिठाधीश श्री श्री दयानंद पुरी महास्वामी यांच्या हस्ते कर्नाटक हम्पी येथील पीठ हेमकुठ येथे करण्यात आले!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ नोव्हेंबर) : हंपी येथील गायत्री पीठ हेमकुट येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी पिठाधीश श्री श्री दयानंद पुरी महास्वामी यांचे शुभ हस्ते देवांग कोष्टी समाज पुणे दिनदर्शिका 2022 चे विमोचन प्रकाशन मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने करण्यात आले.

या प्रसंगी श्री स्वामीजी, निवृत्त पोलीस अधिकारी श्री श्रीकांत तरवडे, सौ प्रणोती तरवडे, देवांग कोष्टी समाज पुणे अध्यक्ष सुरेश तावरे, उपाध्यक्ष दत्तात्रय लिपारे, सचिव सुनील ढगे, कोषाध्यक्ष भगवान गोडसे, कार्याध्यक्ष अशोक भुते, सल्लागार मल्हारराव ढोले, सदस्य शशिकांत दवंडे उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!