Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपळे गुरव च्या वतीने … क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ नोव्हेंबर) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी शहर पिंपळे गुरव येथे क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरव येथे पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघअध्यक्ष अरुण पवार, तानाजी जवळकर उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, अस्मिता कांबळे, सुभाष जाधव रामोशी समाज अध्यक्ष पिंपरी चिंचवड हे उपस्थितीत होते.

अरुण शेठ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्रांतिवीरांचे जीवन हे खूप खडतर असते आणि ज्या वेळेस क्रांतिवीर आपल्या जीवाची परवा न करता समाजासाठी व देशासाठी जे बलिदान करतात खरोखरच ते खूप महान आहे, वीरांची जयंती साजरी करत असताना त्यांचे स्मरण करणे आज गरज आहे व क्रांतिवीरांची माहिती आज प्रत्येकाला कळावी म्हणून आज आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२६ साजरी करण्यात आली सुभाष जाधव रामोशी समाज पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र बाईत एकनाथ खंदारे अशोक मिसाळ केशव बोरुडे विष्णू जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!