Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूमुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रक्कमेच्या धनादेशाचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ जानेवारी २०२२) : कोरोना कालावधीमध्ये मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये महानगरपालिका सहभागी असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूमुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रक्कमेचा धनादेश महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
यावेळी २६ महापालिका मयत कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ६ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.  त्याचा तपशील सोबतच्या यादी प्रमाणे

कोरोना विषाणू (कोव्हीड-२०१९) कालावधीत कामकाज केलेल्या मनपा मयत कर्मचारी यांचे  वारस  सुरक्षा कवच लाभार्थ्यांची यादी

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!