Categories: Editor ChoicePune

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. नवल किशोर राम यांची पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यलयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान ते पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. नवल किशोर राम यांना आदेश निघाल्यापासून तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्याची सूचना देण्यात आली आहे.

पण एका आठवड्याच्या आतच पुण्याचे जिल्हाधिकारी दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारने पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली असून आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यलयात उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. २००८ च्या बॅचचे नवल किशोर राम हे सनदी अधिकारी आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 day ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

2 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

3 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

5 days ago