राष्ट्रगीत ध्वजगीता नंतर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली.मा. मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासाचे अहवाल वाचन पालकांसमोर केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर मा. सौ.माई ढोरे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
कला क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. मा. सौ. आदिती निकम व आयसीडब्ल्यू संस्थेच्या कार्यकर्त्या आरती श्रोत्री, सायली देशमुख यांचाही सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य विविध कला यांचे सादरीकरण केले.
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…