Google Ad
Uncategorized

महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे  अध्यक्ष एकनाथ मामा यांचा … आज आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे  अध्यक्ष श्री. एकनाथ मामा यांचा आज आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष श्री.अनुप मोरे व भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी श्री. संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला .

त्यांच्या समवेत अक्षय मोहिते, प्रशांत मोहिते,  विकी कदम, अनंत पडवळ ,अजय चव्हाण रवी मोहिते, संदीप  कदम ,मयूर मोडवे विनोद भाऊ पासलकर अजय भाऊ थोरात, राजू मारटकर आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला लांडेवाडी परिसरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विचार जन माणसांत पोहचविण्याची व पक्षकार्य  एकनिष्ठेने करण्याचे ग्वाही दिली.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!