Google Ad
Uncategorized

स्वच्छ सर्वेक्षण अभियान – २०२१.पिं.चिं.मनपा. दिघी ते गेट वे ऑफ इंडीया मुंबई पर्यावरण पूरक सायकल रॅली ..!!* 🚴‍♂️

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ नोव्हेंबर) : पर्यावरण पूरक स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून पुणे-मुंबई महामार्गावरील नाम फलक व दिशादर्शक फलकांची स्वच्छता तसेच झाडे लावा , झाडे जगवा , पाणी आडवा , पाणी जिरवा , सायकल चालवा , इंधन वाचवा, आपली मुलगी सुरक्षित मुलगी आदी पर्यावरण निसर्गसंवर्धन जनजागृती व शरीर यष्टी साठी सायकल किती महत्त्वाची आहे या बाबत सायकल रॅलीतून जनजागृती करण्यात येणार आहे .

या निमित्ताने दिघीतील सायकलपटूनां शुभेच्छा देण्याआदी पिं.चि.शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या शुभ हास्ते टि शर्ट चे अनावरण करण्यात आले तसेच या राॅलीतील सायकल पटूनां शुभेच्छा देण्यासाठी पि.चि.शहर उपमहापौर हिरा नानी घुले , माजी महापौर नितीन काळजे , नगसेविका निर्मला गायकवाड , माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद , सायकल पटू सचिन भैया लांडगे , संजय गायकवाड , युवा नेते उदय गायकवाड , अविरत संस्थेचे राजेंद्र माळी , दिघी विकास मंचाचे के के जगताप , सुनिल काकडे , नाभिक संघटनेचे संदिप पंडित , युवा सेनेचे भाग्यदेव घुले आदी उपस्थीत होते.

Google Ad

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नामदेव रढे यांनी केले . व आभार सायकलपटू दत्ता घुले यांनी मानले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!