Google Ad
Uncategorized

सांगवी येथे प्लॅट भाडयाने पाहिजे सांगत महिलेची गुगल पे व्दारे ७४९९६ / – रु ची मागणी करून ऑनलाईन फसवणूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ जानेवारी) : सांगवी येथे एका महिलेची फसवणुक करण्यात आली, सांगवी पोलिस ठाण्यात कलम ४२० माहीती तंत्रज्ञान अधीनीयम प्रमाणे रनदिप सिंग व गूगल पे युजर नेम हिरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी यांनी प्लॅट भाडयाने पाहिजे असल्याने फिर्यादी महिलेस गुगल पेवर पैसे पाठविण्यास सांगून या महिलेला गुगल पे व्दारे ७४९९६ / – रु ची मागणी करून ऑनलाईन फसवणूक केली म्हणुन सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Google Ad

आरोपी प्रसाद सिंग याचा अधिक तपास सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल तांबे करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!